Surprise Me!

लोकांच्या मनातलं Ep.09: ft. Alka Kubal Athalye | Aai Mazi Kalubai | Maherchi Sadi

2021-06-14 2 Dailymotion

अलका कुबल यांनी वयाच्या आठव्या वर्षी सुरू केला अभिनयाचा प्रवास, माहेरची साडी रिलिज झाल्यावर फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये आलेला अनुभव आणि आई माझी काळूबाई मालिका करताना येत असलेले अनुभव. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अभिनेत्री अलका कुबल यांनी दिली. पहा लोकांच्या मनातलं विथ अलका कुबल फक्त राजश्री मराठी शोबजवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.